VidyaMitra History and Political Science Book for class 10th students is the only and most useful guidebook to achieve bright success in the board exam. It includes a complete solved syllabus, solved in-text questions, prepared according to 80-20 pattern, activities, tables, timelines, and additional questions.
‘विद्यामित्र इतिहास व राज्यशास्त्र’ इयत्ता 10 वी या विषयातील संपूर्ण स्वाध्याय सोडविलेली, पाठातील अंतर्गत प्रश्नोत्तरे सोडवून दिलेली, 80-20 पॅटर्ननुसार तयार केलेली, कृत्या, तक्ते, कालरेषांचा तसेच अतिरिक्त प्रश्नोत्तरांचा समावेश असलेली बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यशाचे मार्गदर्श करणारी एकमेव व बहुपयोगी मार्गदर्शिका म्हणजे ‘विद्यामित्र इतिहास व राज्यशास्त्र’.