The class 10 textbook Vidyamitra – Science & Technology – II. Expert writers have written this book in an easy-to-understand style that will help students appropriately understand the science ideas. Where necessary, diagrams are provided with clear labels. There are projects and practicals included, following the 80-20 pattern. Additional textual exercises have been incorporated to provide students with the necessary tools and confidence to take the board exams and show them the way to great achievement.
अनुभवी आणि ज्ञानी लेखकांनी विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या आणि स्पष्ट भाषेत विज्ञान संकल्पनांचे सखोल विवेचन. ८०-२० च्या प्रमाणानुसार, विद्यार्थ्यांना शिकलेल्या गोष्टींचा सराव करण्यासाठी आणि त्यांचे ज्ञान मजबूत करण्यासाठी अनेक प्रश्न आणि प्रकल्प समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास मदत करण्यासाठी समाविष्ट आहेत.