As exams approach, our stress levels rise. With limited time and a vast syllabus, what should we study and what should we skip? Nothing seems clear. That’s why the “Winwings – Hindi Lokbharti – Book for class 10th” set of concise and important questions and answers, specially prepared for final revision, helps you in your exams, boosts your confidence, and shows you the path to easy success.
परीक्षा जवळ आली की, आपला टेन्शनचा ग्राफ वाढतो. वेळ कमी व अभ्यास जास्त मग, अशावेळी काय वाचायच आणि काय सोडायच? काहीच सूचत नाही. म्हणून फायनल रिव्हीजनसाठी तयार केलेला संक्षिप्त पण महत्त्वाचा प्रश्नोत्तरांचा समावेश असलेला ‘विंगविंग्स – इयत्ता १०वी ‘ चा संच आपल्याला परीक्षेत मदत करतो आणि आपला आत्मविश्वास वाढून सहजपणे परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मार्ग दाखवतो.