How to score maximum marks in the 10th standard ‘Marathi Kumarbharti’ subject? How to solve the questions and activities in the study material? And how do you master speech, conversation, writing and reading? How to review a book? How to write your opinion on the given topic? The only book that provides excellent guidance on all these aspects, is extremely useful for classwork, homework, and regular studies, and shows the way to resounding success in the board exams, is the ‘Vidnyamitrah Marathi Kumarbharti’ guidebook, prepared according to the 80-20 pattern.
इयत्ता 10 वी ‘मराठी कुमारभारती‘ विषयात जास्तीत जास्त अंक कसे मिळवायचे? स्वाध्यायातील प्रश्न आणि कृत्या कशा सोडवायच्या? तसेच भाषण, संभाषण, लेखन, वाचनावर प्रभुत्व कसे आणायचे? पुस्तकाचा रिव्ह्यू कसा करायचा? दिलेल्या विषयावर आपले मत कसे लिहायचे? या सर्व बाबींवर उत्कृष्ट मार्गदर्शन करणारी, वर्गकार्य, गृहकार्य व नियमित अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बोर्डाच्या परीक्षेत भरघोस यशाचा मार्ग दाखविणारे एकमेव पुस्तक म्हणजे 80-20 पॅटर्नवर तयार केलेली ‘विद्यामित्र मराठी कुमारभारती‘ मार्गदर्शिका.