“Kohinoor Bhugol” study guide serves as a valuable resource for students of the “Bhugol” subject in Class 11. This guide will help students excel in Geography and achieve success in their exams.
इयत्ता ११ वी ‘भूगोल’ विषयातील स्वाध्याय, पाठातील अंतर्गत प्रश्नोत्तरे, स्वयं अध्ययनासाठी दिलेली प्रश्नोत्तरे तसेच तर्कसंगत प्रश्नांची उत्तरे सोडवून दिलेली आहेत. उपक्रम, आकर्षक आकृत्या, नकाशे, आलेख तक्ते M.C.Q. देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम मार्गदर्शन करणारी ‘कोहिनूर भूगोल’ अभ्यासिका यशाचा मार्ग प्रशस्त करणारी आहे.