Kohinoor Abhyasika – Class 7
Kohinoor Abhyasika is an integrated textbook series designed as per the Maharashtra State Board curriculum and CCE pattern. This set for Class 7 includes all main subjects combined into 4 parts, making the entire year’s study simple and well-structured.
Subjects Included:
- Marathi Balbharati
- My English Book
- Hindi Sulabhbharati
- Mathematics
- General Science
- History & Civics
- Geography
Features:
- Divided into 4 parts – each covering 25% of the syllabus
- All subjects combined in one – no need for separate books
- Written in easy-to-understand language
- Includes plenty of practice questions
- One part for every 3 months – easy to carry and manage
- Save up to 25% when you buy the complete set
कोहिनूर अध्ययनिका – इयत्ता ७ वी
कोहिनूर अध्ययनिका ही महाराष्ट्र राज्य पाठ्यक्रमावर आधारित, CCE पॅटर्ननुसार तयार केलेली एकात्मिक (All-in-One) पाठ्यपुस्तकांची मालिका आहे. हे पुस्तक संच इयत्ता ७ वी साठी असून ४ भागांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम सुलभ भाषेत मांडलेला आहे.
या संचामध्ये समाविष्ट विषय:
- मराठी बालभारती
- My English Book
- हिंदी सुबोधभारती
- गणित
- सामान्य विज्ञान
- इतिहास व नागरिकशास्त्र
- भूगोल
वैशिष्ट्ये:
- वर्षभराच्या अभ्यासासाठी ४ भागांमध्ये विभागणी – प्रत्येक भागात २५% अभ्यासक्रम
- सर्व विषयांचे एकत्रित अध्ययन – वेगवेगळ्या पुस्तकांची गरज नाही
- सोपी आणि विद्यार्थ्यांना समजणारी भाषा
- भरपूर सराव व उपयोजित प्रश्न
- तीन महिन्यांच्या अभ्यासासाठी एक भाग – हाताळायला सोपे
- संपूर्ण संच खरेदी केल्यास २५% पर्यंत बचत