Kohinoor is an excellent handbook prepared by expert authors of Marathi subject for class 10th (S.S.C.) ‘Marathi Kumarabharati’ to pave the way for students to excel in board exams and to guide students in mastering listening, speaking, conversational, writing, and reading skills. ‘Marathi Kumarabharati’ Lecturer.
इयत्ता १० वी (S.S.C.) ‘मराठी कुमारभारती’या विषयामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत भरघोस यशाचा मार्ग प्रशस्त करण्याचे औचित्य साधून तसेच विद्यार्थ्यांना श्रवण, भाषण, संभाषण, लेखन व पठन या कौशल्यांमध्ये विशेष प्राविण्य मिळविण्यात मार्गदर्शन करण्यासाठी मराठी विषयाच्या तज्ज्ञ लेखकांकडून तयार केलेली उत्कृष्ट पुस्तिका म्हणजे कोहिनूर ‘मराठी कुमारभारती’अभ्यासिका.