Kohinoor ‘Marathi Kumarbharti’ Study Book is an excellent handbook prepared by expert authors of Marathi subjects to guide students to excel in listening, speaking, conversational, writing, and reading skills in Class 9th ‘Marathi Kumarbharti subjects.
इयत्ता ९ वी ‘मराठी कुमारभारती’या विषयामध्ये विद्यार्थ्यांना भरघोस यशाचा मार्ग प्रशस्त करण्याचे औचित्य साधून तसेच विद्यार्थ्यांना श्रवण, भाषण, संभाषण, लेखन व पठन या कौशल्यांमध्ये विशेष प्राविण्य मिळविण्यात मार्गदर्शन करण्यासाठी मराठी विषयाच्या तज्ज्ञ लेखकांकडून तयार केलेली उत्कृष्ट पुस्तिका म्हणजे कोहिनूर ‘मराठी कुमारभारती’अभ्यासिका.